Place To Visit In Mumbai : गुलाबी थंडीत वन डे ट्रिपसाठी मुंबईतील ही ठिकाणं आहेत भारी! एकदा भेट द्याच

कोमल दामुद्रे

मुंबई

मुंबईत अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत जे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू आहेत.

Mumbai Travel | yandex

पर्यटन स्थळे

मुंबईतील गुलाबी थंडीचा आनंद लुटायचा आहे तर या पर्यटन स्थळांना भेट द्या.

Mumbai trip | yandex

एलिफंटा लेणी

एलिफंटा लेणी ही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. ही लेणी मुंबईपासून ४० मिनिटांच्या अंतरावर आहे.

Elephant cave | yandex

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे युनस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. येथे जाण्यासाठी अधिक गर्दी असते.

CSMT | Yandex

सिद्धिविनायक मंदिर

अनेकांच श्रद्धा स्थान असलेले सिद्धिविनायक मंदिर. मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंदिर आहे.

Siddhivinayak Temple | yandex

वांद्रे-वरळी सी लिंक

वांद्रे-वरळी सी लिंक हा एक अतिशय सुंदर पूल आहे. जो केबल्सने बनलेला आहे. मुंबई ते वांद्रे आणि वरळी यांना जोडते.

Bandra -worli Sea link | yandex

कुलाबा कॉजवे

कुलाबा कॉजवे हा मुंबईतील प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट आहे. येथे शॉपिंगचे अनेक पर्याय आहे. शॉपिंगसाठी सुंदर ठिकाण आहे.

kulba shopping market | yandex

कान्हेरी केणी

संजय गांधी नॅशनल पार्कमधील कान्हेरी केणी प्रसिद्ध आहे. ही लेणी दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकातील आहेत.

kaneri caves | yandex

Next : हिवाळ्यात नॉर्थ इंडियामध्ये फिरायचे आहे? ही पर्यटनस्थळे आहेत निसर्गरम्य

Winter Travel Place | Saam Tv
येथे क्लिक करा