कोमल दामुद्रे
हिवाळा सुरु झाला की, आपल्याला वेध लागतात ते फिरण्याचे.
महाराष्ट्रात असे अनेक पर्यटनस्थळे आहेत जे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे त्यातील एक कोल्हापूर.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांचा आवडता जिल्हा कोल्हापूर. या ठिकाणी अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत जे पर्यटकांना भुरळ घालतात.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर. या ठिकाणाहून अनेकजण ट्रिप सुरु करतात.
महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी पन्हाळा. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते.
पन्हाळा किल्ल्याच्या काही अंतरावर जोतिबाचा डोंगर आहे. येथील निसर्गसौंदर्य हे अनेकांना भुरळ पाडते.
कोल्हापूर पासून १५ किलोमीटरवर हा मठ आहे. इथे शिव शंकराचे प्राचीन मंदिर आहे.
कोल्हापूर शहरापासून साधारण २५ किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी बाधंलेले हे धरण विशाल आणि निळेशुभ्र आहे.