कोमल दामुद्रे
हिवाळा सुरु झाला की, अनेकजण पाणी कमी प्रमाणात पितात.
पाणी कमी पिण्याच्या या सवयीमुळे डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते.
हायड्रेट राहिल्याने संपूर्ण आरोग्य सुधारते.
हिवाळ्यात हायड्रेट राहाण्याचे नेमके फायदे कोणते जाणून घेऊया
या ऋतूमध्ये त्वचा अधिक प्रमाणात कोरडी पडते. त्यामुळे हायड्रेट राहा.
हायड्रेशनमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच अनेक रोगांपासून रक्षण होते.
थंडीत सांधेदुखीसह हाडे कडक होतात. त्यामुळे वेदनांचा सामना करावा लागतो.
पाणी प्यायल्याने सांधेदुखीतील वेदना कमी होतात.
हिवाळ्यात वातावरणातील बदलांमुळे बाहेरची आणि घरातल्या वातावरणामुळे डोळे कोरडे पडतात.