Winter Morning Routine | रोज सकाळी अजून 5 मिनिटे बोलून झोपताय? ही सवय कशी मोडाल, पाहा सोपा मार्ग

Shraddha Thik

हिवाळ्याचे दिवस

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसात लवकर उठण्याचं मन नाही करत. शिवाय थंड वातावरणात अधिक वेळ झोपण्याची इच्छा होते.

Winter Morning Routine | Yandex

लवकर उठण्याची सवय...

आपण बऱ्याचदा अलार्म बंद करून, 5 मिनिटं करत आपण 1 तासांची झोप घेतो. पण हीच सवय कायम राहते. लवकर उठण्याची सवय आपली मोडते.

Winter Morning Routine | Yandex

शरीरात तणाव आणि सुस्ती

उशिरा उठल्यावर शरीरात तणाव आणि सुस्ती राहते. जर शरीराला लवकर उठण्याची सवय लावायची असेल तर, 4 टिप्स फॉलो करून पाहा.

Winter Morning Routine | Yandex

झोपेचे-जागणेचे चक्र

सकाळचा सूर्यप्रकाश शरीरासाठी आवश्यक असते. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मुख्य म्हणजे सूर्यप्रकाशामुळे आपल्या झोपेचे-जागणे चक्र नियमित करण्यात, यासह समतोल सर्कॅडियन लय राखण्यास मदत करते.

Winter Morning Routine | Yandex

व्यायाम किंवा मेडीटेशन

सकाळी उठून निदान 30 मिनिटे सूर्यप्रकाशात जाऊन व्यायाम किंवा मेडीटेशन करा. नियमित एक आठवडा असे केल्याने आपल्याला सकाळी उठण्याची सवय नक्कीच लागेल.

Winter Morning Routine | Yandex

विकेंडला मनासारखी झोप घ्या...

इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्रोनोबायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, 'विकेंडला मनासारखी झोप घेतल्याने पुढील आठवडा हा फ्रेश जातो. कारण आठवडाभराचा थकवा विकेंडला झोपेद्वारे निघून जातो. जर सकाळी सवयीमुळे जाग आलीच तर, उठून नक्कीच व्यायाम करा.'

Winter Morning Routine | Yandex

8 तासांची झोप महत्वाची...

जर आपल्याला सकाळी 7 वाजता उठायचं असेल तर, त्याच्या 8 तास आधी झोपा. यामुळे आपली 8 तासांची झोप पूर्ण होईल. शिवाय अलार्म न लावता आपल्याला सकाळी जाग येईल. नियमित हे रुटीन फॉलो केल्याने आपल्या शरीराला त्याची सवय लागेल. मेंदू स्वतः आपल्याला सकाळी जागं आणि करेल.

Winter Morning Routine | Yandex

Next : New Year Habits | नव्या वर्षात अंगीकारा 'या' सवयी, आजार पळतील दूर

New Year Habits | Saam Tv
येथे क्लिक करा...