Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योग्य टिप्स

हिवाळ्यात चेहरा कोरडा होतो, मेकअप क्रॅक होतो, फाउंडेशन पॅची दिसत आणि मेकअप कमी काळ टिकतो? तर जाणून घ्या योग्य टिप्स.

Winter Makeup | GOOGLE

Pre-Makeup Skincare

मेकअप करण्याआधी मॉइस्चरायझर किंवा हायड्रेटिंग सिरम वापरावे. कोरडी स्किन असेल तर फेस ऑयलची हलकी लेअर लावावी.

Winter Makeup | GOOGLE

प्रायमरची योग्य निवड

हिवाळ्यात Hydrating किंवा Dewy Primer वापरा. हा प्रायमर स्किनला स्मूथ करून मेकअप क्रॅक होऊ देत नाही.

Winter Makeup | GOOGLE

फाउंडेशन जास्त लावू नये

जास्त फाउंडेशन लावल्यास मेकअप खराब होतो. BB/CC क्रीम किंवा ड्यूई फाउंडेशन हलक्याच लेअरमध्ये वापरा. फाउंडेशन लावल्यावर ते ब्युटी ब्लेंडर ने पाणी फवारून ब्लेंड करा.

Winter Makeup | GOOGLE

पावडर कमी वापरणे

हिवाळ्यात जास्त पावडर लावल्याने स्किन आणखी कोरडी होते. म्हणून T-zone ला फक्त थोडंसं सेटिंग पावडर लावा आणि बोन्स एरिया पावडर-फ्री ठेवा.

Winter Makeup | GOOGLE

सेटिंग स्प्रे

मेकअप झाल्यानंतर Hydrating Setting Spray मारा. हा स्प्रे मेकअप 8 ते 10 तास फ्रेश ठेवण्यास मदत करतो आणि क्रक येऊ देत नाही.

Winter Makeup | GOOGLE

लिप मेकअप टिकवण्यासाठी

लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम लावावा. तसेच हलकी स्क्रब लिपस्टिक नंतर ग्लॉस किंवा बटर वापरा.ओठ फुटत नाही आणि लिपस्टिक हि टिकते.

Winter Makeup | GOOGLE

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ नये यासाठी काय करावे? फॉलो करा या टिप्स

Winter Skin Care | GOOGLE
येथे क्लिक करा