Manasvi Choudhary
हिवाळ्यात चेहऱ्यावरील त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
हिवाळ्यात हवेतील कोरडेपणामुळे त्वचा कोरडी होते व त्वचा तडतडते.
हिवाळ्यात त्वचेला मॉईश्चरायजर किंवा कोल्ड क्रिम लावल्याने त्वचा मऊ होते.
हिवाळ्यात चेहऱ्याला मेकअप केल्यानंतर काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी मॉईश्चरायजर लावावे.
चेहऱ्याला मेकअप करण्यापूर्वी १ ते २ तास आधी कोरफड लावावा.
थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर मेकअप करण्यापूर्वी लिक्विड बेस लावावा.
ओठांचा मेकअप करण्यापूर्वी ओठांना तूप किंवा लिप बाम लावावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.