Manasvi Choudhary
किर्तनकार इंदुरीकर महाराज संपूर्ण राज्यात लोकप्रिय आहे.
इंदुरीकर महाराज यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्या किर्तनाला मोठी गर्दी पाहायला मिळते.
किर्तनकार इंदुरीकर महाराज हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.
नुकतीच इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा पार पडला.
इंदुरीकर महाराज यांच्या पत्नी शालिनी देशमुख या स्वत: देखील किर्तनकार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदुरीकर महाराज हे एका किर्तनासाठी ५० हजार ते १ लाख इतके मानधन घेतात. यानुसार ते महिन्याला ५ ते ६ किर्तन करतात.
इंदुरीकर महाराज हे उच्च शिक्षीत आहेत. त्यांनी बीएस्सी बीएड शिक्षण घेतलं आहे.