Winter Skin Care : हिवाळ्यातील जादुई फेसपॅक, रोज चमकेल त्वचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिवाळ्यातील फेसपॅक

हा फेसपॅक बनवायला तुम्हाला ४ गोष्टी लागतील त्या म्हणजे , मलई, मध, बेसन आणि गुलाब पाणी.

Winter Facepack | GOOGLE

साहित्य

मलई, मध आणि बेसन हे एक-एक चमचा घेवून त्यात गुलाब पाणी टाकून मिक्स करा आणि त्याची पेस्ट बनवा.

Winter Facepack | GOOGLE

क्रिमी पेस्ट

सगळ्या गोष्टी मिक्स करुन क्रिमी पेस्ट बनवा आणि मग चेह-यावर हलक्या हाताने लावा.

Winter Facepack | GOOGLE

१५ मिनिटे लावा

पेस्ट लावल्यानंतर चेहरा १५ मिनिटानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

Winter Facepack | GOOGLE

अनेक फायदे

यामुळे त्वचेला फक्त एकच नाही तर अनेक फायदे होतात.

Winter Facepack | GOOGLE

चेह-यावरिल ग्लो वाढवतो

हा पॅक त्वचेला डीप मॉइश्चर देऊन चेह-यावरिल ग्लो आणि ब्राइटनेस वाढवतो.

Winter Facepack | GOOGLE

सॉफ्ट आणि स्मूद स्किन

या फेसपॅकमुळे रखरखीत त्वचा सुधारण्यास मदत होते. तसेच स्किन सॉफ्ट आणि स्मूद बनते. हा फेसपॅक हिवाळ्यात त्वचेवरील डलनेस कमी करतो.

Winter Facepack | GOOGLE

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ नये यासाठी काय करावे? फॉलो करा या टिप्स

Winter Skin Care | GOOGLE
येथे क्लिक करा