Ankush Dhavre
हिवाळा सुरू झाला आहे
दही खाणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे
अनेक लोक दिवसातून एकदा तरी दहीचं सेवन करतात
दही खाण्याचे अनेक फायदे आहेत
हिवाळ्यात दही खावी का?
हिवाळ्यात दही खाण्याची योग्य वेळ कोणती? असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतील
तसं तर तुम्ही दही केव्हाही खाऊ शकता
मात्र हिवाळ्यात दही खाणं आजारी पडण्याचं कारण ठरू शकतं.
हिवाळ्यात तुम्ही दुपारी दही खाऊ शकता, ही योग्य वेळ असल्याचं म्हटलं गेलं आहे
हे केवळ तुमच्या माहितीसाठी आहे. याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला घ्या