IPL Auction 2024 Update: स्टीव्ह स्मिथसह हे दिग्गज खेळाडू राहिले अन्सोल्ड; पाहा यादी

Ankush Dhavre

आयपीएल

आयपीएल २०२४ स्पर्धेसाठीचा लिलाव दुबईत पार पडला.

ipl trophy | google

लिलाव

या लिलावात असे अनेक खेळाडू होते, जे महागडे ठरले

harshal patel | google

अन्सोल्ड

तर काही दिग्गज खेळाडू अन्सोल्ड राहिले आहेत

kamlesh nagarkotti | google

स्टीव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ या लिलावात अन्सोल्ड राहिला आहे.

steve smith | google

जोश हेजलवूड

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडलाही या लिलावात खरिददार मिळाला नाही

josh hazlewood | google

तबरेज शम्सी

दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू शम्सी या लिलावात अन्सोल्ड राहिला आहे

tabraiz shamsi | google

जोश इंग्लिस

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू जोश इंग्लिसही या लिलावात अन्सोल्ड राहिला आहे.

jos english | google

ओडियन स्मिथ

वेस्टइंडीजचा खेळाडू ओडियन स्मिथ देखील या लिलावात अन्सोल्ड राहिला आहे.

odiyan smith | google

NEXT:  हार्दिकची रिप्लेसमेंट कोण? गुजरातचं या ५ खेळाडूंवर असेल बारीक लक्ष

hardik pandya | saam tv news
येथे क्लिक करा