Gujarat Titans: हार्दिकची रिप्लेसमेंट कोण? गुजरातचं या ५ खेळाडूंवर असेल बारीक लक्ष

Ankush Dhavre

आयपीएल

आयपीएल २०२४ स्पर्धेचा लिलाव सोहळा १९ डिसेंबर रोजी पार पडणार आहे

ipl trophy | google

लिलाव

या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला जाऊ शकतो

ipl auction | google

गुजरात टायटन्स

दरम्यान गुजरातचा संघ कोणत्या ११ खेळाडूंवर बोली लावू शकतो जाणून घ्या

guajrat titans | google

अजमतुल्लाह ओमरजाई

गुजरात टायटन्स संघाला हार्दिक पंड्या सारख्या अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. अजमतुल्लाह ओमरजाई ही जागा भरून काढू शकतो

Azmatullah Omarzai | google

ट्रेविस हेड

ट्रेविस हेड सध्या सर्वात चर्चेत असणारा खेळाडू आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो

travis head | google

शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूर आपल्या अप्रतिम गोलंदाजीसाठी ओळखला जातो. शार्दुल ठाकूर आल्यास गोलंदाजीत भर पडू शकते

shardul thakur | google

शशांक सिंग

शशांक सिंगने आयपीएल २०२३ मध्ये दमदार खेळ केला होता. गुजरातलाही एका आक्रमक फलंदाजाची गरज आहे

shashank singh | google

सिसोदिया

गुजरातला बॅकअप यष्टिरक्षक हवा आहे. सिसोदिया हा उत्तम पर्याय ठरू शकतो

Luvnith Sisodia | google

NEXT: हे आहेत IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू 

Rohit sharma | google
येथे क्लिक करा