IPL 2024 Auction: हे आहेत IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

Ankush Dhavre

सॅम करन

पंजाब किंग्जने त्याला १८.५० कोटींची बोली लावत संघात स्थान दिलं होतं.

sam curran | google

कॅमेरून ग्रीन

मुंबई इंडियन्सने १७.५० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते

cemeroon green | google

बेन स्टोक्स

सीएसकेने बेन स्टोक्सवर १६.२५ कोटींची बोली लावली होती.ख्रिस मॉरिस

ben stokes | google

ख्रिस मॉरिस

राजस्थान रॉयल्सने त्याला १६.२५ कोटींची बोली लावत संघात स्थान दिले होते.

chris morris | google

निकोलस पुरन

लखनऊने पुरनवर १६ कोटींची बोली लावली होती

nicholas pooran | google

युवराज सिंग

युवराज सिंगवर दिल्लीने १६ कोटींची बोली लावली होती

yuvraj singh | google

रोहित शर्मा

रोहित शर्मावर मुंबई इंडियन्सने १६ कोटींची बोली लावली होती

rohit sharma | google

रविंद्र जडेजा

सीएसकेने रविंद्र जडेजावर १६ कोटींची बोली लावली होती

ravindra jadeja | google

रिषभ पंत

दिल्लीने रिषभ पंतवर १६ कोटींची बोली लावली होती

rishabh pant | google

ईशान किशन

मुंबई इंडियन्सने ईशान किशनवर १५.२५ कोटींची बोली लावली होती.

ishan kishan | google

NEXT: IPL 2024 Auction: आयपीएलच्या लिलावात CSK चा संघ या 5 खेळाडूंना करु शकतो टार्गेट 

CSK | Google
येथे क्लिक करा