IPL 2024 Auction: आयपीएलच्या लिलावात CSK चा संघ या 5 खेळाडूंना करु शकतो टार्गेट

Ankush Dhavre

आयपीएल

आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे

ipl | google

लिलाव

या स्पर्धेचा लिलाव येत्या १९ डिसेंबर रोजी पार पडणार आहे

ipl auction | google

चेन्नई सुपर किंग्ज

या स्पर्धेत चेन्नईचा संघ कोणत्या खेळाडूंना टार्गेट करू शकतो जाणून घ्या

csk | google

मनीष पांडे

मनीष पांडेची मूळ किंमत ५० लाख आहे. मनीष पांडे मध्यक्रमात मोलाची भूमिका बजावू शकतो

manish pandey | google

पॅट कमिन्स

२ कोटी मूळ किंमत असलेला पॅट कमिन्स एक अनुभवी गोलंदाज आहे

pat cummins | google

जोश हेजलवूड

२ कोटी मूळ किंमत असलेला जोश हेजलवुड आपल्या धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो

josh hazlewood | google

अल्जारी जोसेफ

अल्जारी जोसेफच्या येण्याने चेन्नईच्या संघात भर पडेल

alzari joseph | google

शाहरुख खान

शाहरुख खान मध्यक्रमात महत्वपूर्ण धावा करून देऊ शकतो

shahrukh khan | google

रचिन रवींद्र

रचिनच्या येण्याने चेन्नई सुपर किंग्ज संघात अष्टपैलू खेळाडूची भर पडेल

rachin ravindra | google

NEXT: IPL Auctions 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा या ५ खेळाडूंवर असेल डोळा

Mumbai indians | google
येथे क्लिक करा