IPL Auctions 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा या ५ खेळाडूंवर असेल डोळा

Ankush Dhavre

आयपीएल

आयपीएल २०२४ स्पर्धेचा लिलाव येत्या १९ डिसेंबर रोजी पार पडणार आहेgoo

ipl | google

कर्णधार

या स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे

hardik pandya | google

प्लान

आगामी लिलावात मुंबईचा संघ कुठल्या ५ खेळाडूंना घेऊ शकतो जाणून घ्या

mumbai indians | google

मिचेल स्टार्क

डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला मुंबईचा संघ आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करू शकतो

mitchell starc | google

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्सला देखील मुंबईचा संघ आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करू शकतो

pat cummins | google

ट्रेविस हेड

ट्रेविस हेड हा आयपीएल २०२४ च्या लिलावात महागडा ठरू शकतो. सर्व संघ त्याच्यावर बोली लावतील त्यामुळे मुंबईचा संघही बोली लावू शकतो.

travis head | google

शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूरसारख्या अष्टपैलू खेळाडूला मुंबईचा संघ आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करू शकतो

shardul thakur | google

गेराल्ड कोएट्जी

अशी चर्चा सुरू आहे की, मुंबईचा संघ गेराल्ड कोएट्जीवर मोठी बोली लावू शकतो.

gerald coetzee | google

NEXT: कल्याणमध्ये येताय? तर या ५ ठिकाणांना आवर्जून भेट द्या

Kalyan | saam tv news
येथे क्लिक करा