Ankush Dhavre
कल्याण रेल्वे स्थानक हे महत्वाचं शहर आहे.
कल्याण येथे मुंबई उपनगरी रेल्वेचा मध्य मार्ग दोन शाखांमध्ये विभागतो
कल्याणमध्ये कुठली ठिकाणं फिरण्यासाठी परफेक्ट आहे? जाणून घ्या
तुम्हाला जर ट्रेकिंग आवडत असेल तर तुम्ही मलंगगडला नक्की भेट द्या
क्षणभर विश्रांती हवी असल्यास तुम्ही काळा तलावला जाऊ शकतात
मेट्रो जंक्शन मॉल हा कल्याणमधील सर्वात जुना आणि मोठा मॉल आहे.
कल्याणमध्ये येत असाल तर दुर्गाडी किल्ल्याला नक्की भेट द्या
बिरला मंदिर
बिरला मंदिर हे कल्याणपासून काही अंतरावर स्थित आहे