Hardik Pandya: हार्दिकच्या एका अटीमुळे रोहितचे कर्णधारपद गेलं?

Ankush Dhavre

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स संघाने हार्दिकला ट्रेड करत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

hardik pandya | saam tv news

अट

मुंबईकडून खेळण्यासाठी त्याने मुंबईपुढे अट ठेवली होती

hardik pandya | saam tv news

अट

काय आहे ती अट जाणून घ्या

hardik pandya | saam tv news

हार्दिक पंड्या

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्याने स्पष्टपणे सांगितलं होतं की, जर त्यांना मी संघात हवा असेल,तर हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा ते त्याला संघाचा कर्णधार बनवतील.

hardik pandya | saam tv news

अट

बराच विचार केल्यानंतर मुंबईने पंड्याची अट मान्य केली होती

rohit sharma | saam tv news

हार्दिक पंड्या

हार्दिक मुंबईत परततोय हे रोहितला आधीच सांगण्यात आलं होतं

saam tv news

hardik pandya | saam tv news

कर्णधार

या हंगामात हार्दिक पंड्या मुंबईचा कर्णधार म्हणून खेळताना दिसून येईल

rohit sharma | saam tv news

रोहित शर्मा

तर रोहित शर्मा फलंदाज म्हणून खेळताना दिसून येणार आहे

rohit sharma | saam tv news

NEXT: Shubham Gill नॉट आऊट होता? मग नेमकं काय घडलं?

shubman gill | google
येथे क्लिक करा