Shubham Gill नॉट आऊट होता? मग नेमकं काय घडलं?

Ankush Dhavre

भारत - दक्षिण आफ्रिका

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली

ind vs sa | x/BCCI

मालिका

या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे.

team india | X/BCCI

शुभमन गिल

या सामन्यात शुभमन गिल १२ धावा करत माघारी परतला.

Shubman gill | X/BCCI

विकेट

मात्र त्याची विकेट चर्चेचा विषय ठरत आहे

shubman gill | X

विकेट

शुभमन गिलला केशव महाराजने LBW बाद केलं

keshav maharaj | X

चर्चा

विकेट गेल्यानंतर त्याने जयस्वालसोबत DRS साठी चर्चा केली

yashasvi jaiswal | X

नकार

मात्र जयस्वालने DRS घेण्यासाठी नकार दिला

yashasvi jaiswal | X

विकेट

मात्र DRS मध्ये स्पष्टपणे दिसून येत होतं की, तो नॉट आउट आहे.

shubman gill | X

नॉट आउट

जर त्याने DRS घेतला असता त्याला आपली विकेट गमवावी नसती लागली

Shubman gill | X

NEXT: शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार सबसिडी

TRACTOR | Saam tv news
येथे क्लिक करा