Ankush Dhavre
ट्रॅक्टरसाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे.
हे अनुदान ट्रॅक्टर अनुदान योजनेतून मिळणार आहे.
खुल्या प्रवर्गातील लोकांना ४० टक्के अनुदान दिले जाते
अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते
म्हणजेच तुम्हाला जास्तीत जास्त 1 लाख रूपयांचे अनुदान देण्यात येईल.
या योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.