IPL 2024: हार्दिकला मुंबई इंडियन्स संघात घेण्याचं नेमकं कारण काय?

Ankush Dhavre

मुंबई इंडियन्स

मुबंईने १५ कोटी खर्च करत हार्दिकला आपल्या संघात स्थान दिलं आहे

hardik pandya | saam tv news

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या हा भारतीय संघाचा टी-२० कर्णधार आहे.

hardik pandya | saam tv news

टी-२० वर्ल्डकप

आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर लगेचच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

t-20 world cup | saam tv news

मुंबई इंडियन्स

त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार आपल्या संघात असावा, असं मुंबई इंडियन्सच्या संघाला वाटलं असेल.

mumbai indians | saam tv news

रोहित शर्मा

याशिवाय रोहित शर्मा निवृत्त झाल्यानंतर पुढचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याने धुरा सांभाळावी

rohit sharma | saam tv news

संघ व्यवस्थापन

असंही संघ व्यवस्थापनाला वाटलं असेल.

mumbai indians | saam tv news

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सचा संघ हा काळाची पावले ओळखणारा संघ म्हणून ओळखला जातो.

mumbai indians | saam tv news

हार्दिक पंड्या

त्यामुळेच त्यांनी हार्दिकला संघात घेतलं असेल.

mumbai indains | saam tv news

NEXT: बर्थडे आहे भावांचा! टीम इंडियाला आजच्याच दिवशी मिळाले हे ५ सुपरस्टार

Shreyas iyer | saam tv news
येथे क्लिक करा