Birthday Special: बर्थडे आहे भावांचा! टीम इंडियाला आजच्याच दिवशी मिळाले हे ५ सुपरस्टार

Ankush Dhavre

भारतीय संघ

भारतीय क्रिकेटसाठी ६ डिसेंबर हा दिवस अतिशय खास आहे.saam tv news

team india | saam tv news

भारतीय क्रिकेटपटू

कारण या दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल ५ भारतीय क्रिकेटपटूंचा वाढदिवस आहे.

team india | saam tv news

भारतीय संघ

या ५ पैकी ३ क्रिकेटपटूंनी २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

team india | saam tv news

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यरचा जन्म ६ डिसेंबर ११९४ रोजी मुंबईत झाला.

shreyas iyer | saam tv news

रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजाचा जन्म ६ डिसेंबर १९८८ रोजी सौराष्ट्रात झाला.

ravindra jadeja | saam tv news

जसप्रीत बुमराह

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा जन्म ६ डिसेंबर १९९३ रोजी अहमदाबादमध्ये झाला.

jasprit bumrah | saam tv news

आरपी सिंग

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगचा जन्म ६ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील रायबरेलीत झाला होता.

rp singh | saam tv news

करुण नायर

भारतीय संघासाठी कसोटीच तिहेरी शतक झळकावणाऱ्या करुण नायरचा जन्म १९९१ मध्ये जोधपूरमध्ये झाला.

karun nair | saam tv news

NEXT: ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा घाम काढणारा जितेश शर्मा आहे तरी कोण?

jitesh sharma | saam tv news
येथे क्लिक करा