Ankush Dhavre
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली.
या मालिकेतील शेवटच्या २ सामन्यांमध्ये जितेश शर्माने दमदार खेळ केला आहे
३० वर्षीय जितेश शर्मा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत विदर्भ संघाचं प्रतिनिधित्व करतो
जितेश शर्माचा जन्म २२ ऑक्टोबर १९९३ रोजी झाला.
जितेशने किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं.
सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील २०१५-१६ स्पर्धेत तो तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
पाचव्या टी-२० सामन्यात त्याने मौक्याच्या क्षणी महत्वाची खेळी केली
जितेश शर्माच्या रुपात भारतीय संघाला आणखी एक आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज मिळाला आहे.