Anklets Benefits: पायात पैंजण का घालतात? वाचा आश्चर्यचकीत करणारे फायदे

Ankush Dhavre

१६ शृंगार

महिलांचे १६ शृंगारांपैकी पैंजण हा महत्वाचा दागिना आहे.

sliver anklet | canva

सकारात्मकता

पैंजणाशी संबंधित मान्यतेनुसार,पैंजणाच्या आवाजाने घरात सकारात्मकता कायम राहते.

sliver anklet | canva

पैंजण

पायात पैंजण घातल्याने शरीरात ऊर्जा संचारण्यास मदत होते.

sliver anklet | canva

पैंजण

वारंवार पाय दुखणे,मुंग्या येणे,बधीरपणा किंवा पायात सामान्य अशक्तपणा जाणवत असेल, तर पैंजण घालणे तुमच्यासाठी एक उत्तम उपाय असू शकते.

sliver anklet | canva

चांदीचे पैंदण

चांदीचे पैंजण घातल्याने तुमच्या लसिका ग्रंथी सक्रिय होतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते

sliver anklet | canva

चांदीचे पैंजण

चांदीचे पैंजण घातल्याने तुमच्या शरीरातील उर्जा पुन्हा कॅलिब्रेट होते. म्हणूनच पैंजण घालणे हा उत्साही राहण्याचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो

sliver anklet | canva

पैंजण

पैंजण घालण्यामागे एक प्रमुख कारण असं आहे, की प्राचीन काळात खास संकेतासाठी स्त्रिया पैंजण घालत होत्या

sliver anklet | canva

सकारात्मकता

पैंजणांच्या आवाजामुळे नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होतो आणि दैवी शक्तीचा प्रभाव वाढतो. घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते

sliver anklet | canva

NEXT: टीम इंडियाचं वऱ्हाड निघालं आफ्रिकेला; तब्बल इतकी लोकं जाणार दौऱ्यावर

Team india | saam tv news
येथे क्लिक करा