Team India: टीम इंडियाचं वऱ्हाड निघालं आफ्रिकेला; तब्बल इतकी लोकं जाणार दौऱ्यावर

Ankush Dhavre

भारत-ऑस्ट्रेलिया

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे.

ind vs aus | saam tv news

भारत- दक्षिण आफ्रिका

ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे

team india | saam tv news

खेळाडू

माध्यमातील वृत्तानूसार बीसीसीआयने या दौऱ्यासाठी ४५ खेळाडूंची निवड केली आहे

rahul dravid | saam tv news

व्हिसा

माध्यमातील वृत्तानूसार बीसीसीआयने ४५ खेळाडूंसाठी व्हिसासाठी अर्ज केला आहे

team india | saam tv news

मालिका

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे,३ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे

ind vs sa | saam tv news

विराट कोहली

माध्यमातील वृत्तानूसार विराट कोहली टी-२० आणि वनडे मालिकेतून ब्रेक घेणार आहे

virat kohli | saam tv news

रोहित शर्मा

तसेच कर्णधार रोहित शर्माच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे

rohit sharma | saam tv news

टी-२० मालिका

१० डिसेंबरपासून टी-२० मालिकेचा थरार सुरु होणार आहे

team india | saam tv news

वनडे मालिका

वनडे मालिकेचा थरार २१ डिसेंबरपासून सुरु होणार आहे

south africa | saam tv news

NEXT: काय आहे 'पिंक रिक्षा' योजना? वाचा सविस्तर

pink rikshaw | yandex
येथे क्लिक करा