Pink Rikshaw Scheme: काय आहे 'पिंक रिक्षा' योजना? वाचा सविस्तर

Ankush Dhavre

सुरक्षित प्रवास

महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून सरकारने एक नवीन योजना आणली आहे.

pink auto | yandex

पिंक रिक्षा योजना

या योजनेचे नाव आहे पिंक रिक्षा योजना.

pink auto | yandex

पिंक रिक्षा

पिंक रिक्षा योजना मुंबई,पनवेल

pink auto | yandex

शहर

ठाणे, छत्रपती संभाजी नगर

pink auto | yandex

शहर

नाशिक, पुणे-पिंपरी चिंचवड या ठिकाणी ही रिक्षा सुरू होणार आहे.

pink auto | yandex

पिंक रिक्षा

या पिंक रिक्षामुळे महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

pink auto | yandex

पिंक रिक्षा

रांचीमध्ये पहिल्यांदा पिंक रिक्षा २०१३ मध्ये सुरू करण्यात आली.

pink auto | yandex

महाराष्ट्र

लवकरच महाराष्ट्रातही पिंक रिक्षा सुरू होणाराये.

pink auto | yandex

NEXT: तुमचं पोट साफ होत नाही? हे फळ ठरतं फायदेशीर

Dragon fruit | saam tv news
येथे क्लिक करा