Ankush Dhavre
बेंबिला तेल लावल्याने अन्नाचे योग्यरीत्या पचन होते आणि पचनतंत्र सुधारण्यास मदत होते.
त्वचा मऊ व चमकदार बनवण्यासाठी बेंबिला तेल फायदेशीर ठरते.
सांधेदुखी व वेदनांवर आराम मिळवण्यासाठी बेंबिला तेल उपयुक्त आहे.
कोरड्या हिवाळ्यात त्वचेला ओलावा देण्यासाठी हे तेल प्रभावी ठरते.
बेंबिला तेलाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
महिलांमध्ये मासिक पाळीच्या त्रासांवर आराम देण्यास बेंबिला तेल फायदेशीर ठरते.
बेंबिला तेलाने डोळ्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
तेल लावल्याने केसांचे गळणे कमी होते व केसांना पोषण मिळते.