Ankush Dhavre
या मालिकेत गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३२ गडी बाद केले.
कमिन्सने या मालिकेत २५ गडी बाद केले.
बोलँडने २१ गडी बाद केले.
सिराजने या मालिकेत २० गडी बाद केले.
स्टार्कने या मालिकेत १८ गडी बाद केले.
लायनने या मालिकेत ९ गडी बाद केले.
हेझलवूडने ६ गडी बाद केले.
कृष्णाने ६ गडी बाद केले.