Manasvi Choudhary
डिसेंबरचा महिना सुरू आहे. या दिवसात वातावरण थंड असते.
हिवाळ्यात सगळ्यांना थंडी वाजते मात्र असे काही लोक आहे ज्यांना इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते.
शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर थंडी जास्त जाणवते.
शरीरात लोहाची कमतरता असल्यास थंडी वाजते. तसेच शरीरात जेव्हा लोहाची कमतरता असते तेव्हा थंडी जास्त लागते
पुरेशी झोप न घेतल्यास लोकांना थंडीचा त्रास जाणवतो. योग्य वेळेत न झोप घेणे हे देखील थंडी वाजण्याचे कारण आहे.
वजन कमी असल्यास थंडी जास्त जाणवते.
शरीरात योग्य प्रकारे ब्लड सर्कुल्येशन न झाल्याने थंडी जास्त जाणवते.