Ruchira Jadhav: हॉट अन् बोल्ड दिसतेय 'माझ्या नवऱ्याची बायको' अभिनेत्री; Photo पाहिलेत का?

Manasvi Choudhary

टीव्ही अभिनेत्री

टीव्ही अभिनेत्री रूचिरा जाधव फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

सौंदर्य

रूचिराने अभिनयासह सौंदर्याने लक्ष वेधले आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

हॉट फोटो

नुकतंच रूचिराने तिचं हॉट फोटो पोस्ट केले आहेत.

Ruchira Jadhav | Saamtv

ग्लॅमरस लूक

ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये रूचिरा ग्लॅमरस दिसतेय.

Ruchira Jadhav | Saamtv

मराठमोळा लूक

मराठमोळ्या या लूकमध्ये रूचिराने नाकात नथ, केसात गजरा लूक केला आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

चाहते करतात सौंदर्याचे कौतुक

रूचिरा तिचे फोटो कायमच पोस्ट करते. चाहते देखील तिच्या सौंदर्याचे कौतुक करतात.

Ruchira Jadhav | Saamtv

वेस्टर्न लूक

वैस्टर्न लूकमध्ये रूचिराने व्हाईट आऊटफिट कॅरी केला आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

NEXT: Cracked Heels: वाढत्या थंडीत पायांच्या भेगा दुखतात? अशी घ्या काळजी

येथे क्लिक करा...