Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंडीपासून बचाव होण्यासाठी शरीराची काळजी घेणे महत्वाचे असते.
थंडीमध्ये त्वचा कोरडी पडणे, पायांला भेगा पडणे यासारख्या समस्या उद्भवतात.
हिवाळ्यात पायांना पेट्रोलियम जेल लावा ज्यामुळे पाय मऊ राहतील.
थंडीत पायांना भेगा पडत असतील तर मध लावा यामुळे तुम्हाला कोरडेपणा जाणवणार नाही.
कोरफड आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. थंडीत तळपायांना कोरफड लावा.
हिवाळ्यात तळव्यांना कोकनट ऑइलने मसाज करा यामुळे पायाच्या भेगा दुखणार नाही.