Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध बालकलाकार म्हणजे मायरा वैकूळ.
मायराने ख्रिसमसनिमित्त खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
रेड कलरच्या फ्लोरल फ्रॉकमध्ये मायरा खूपच क्यूट दिसते आहे.
मॅचिंग लिपस्टिकसह मायराने मोकळे केस असा लूक केला आहे.
ख्रिसमस डेकोरेशन अन् मायराचा लूक पाहून नेटकऱ्यांनीही फोटोंना तुफान लाईक्स केले आहेत.
सोशल मीडियावर मायराच्या फोटोंना हजारो लाईक्स आले आहेत.