Manasvi Choudhary
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
प्राजक्ताने साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
स्लिव्हलेज ब्लाऊजवर प्राजक्ताने कलरफुल साडीलूक केला आहे.
मोकळ्या केसासह प्राजक्ताने मॅचिंग एअररिंग्स घातले आहेत.
प्राजक्ताच्या या साडीतील घायाळ अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.
सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.