Manasvi Choudhary
महिला स्वावलंबी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
लाडकी बहीण योजना जुलैपासून सुरूवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रूपये मिळतात.
आतापर्यंत महिलांना नोव्हेंबरपर्यंत ७५०० रूपये आले आहेत.
मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान पैसे येणे थांबले होते.
Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच येणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळवणी सुरू आहे.