Ladki Bahin Yojana: ठरलं! 'या' महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणारच नाही

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

सहावा हप्ता

लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याबाबत महिलांचे प्रश्न आहेत.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

अर्जाची पडताळवणी

लाडकी बहीण योजनेत सक्रिय महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

अर्ज होणार बाद

लाडकी बहीण योजनेतून एकूण ३५ ते ५० लाख महिला बाद होती.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

वार्षिक उत्पन्न

ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पुढील पैसे मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

कर

ज्या महिला कर भरतात अश्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

रहिवासी

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

NEXT: Married Life Tips: या सवयी नको गं बाई! पाहावा लागतो नात्याचा शेवट

येथे क्लिक करा...