Manasvi Choudhary
अनेकदा अश्या काही घटनांमुळे पती - पत्नीच्या नात्याचा शेवट होतो.
यामुळे साध्यासुध्या वाटणाऱ्या काही सवयी पती-पत्नीने सोडणे अत्यंत महत्वाचे आहे.
वर्तवणूक चांगली नसल्यास नात्यात दुरावा निर्माण होतो.
नात्यात एकमेकांवर संशय घेणे ही नात्याचा शेवट होण्याचा मार्गावर नेते.
पती- पत्नीच्या नात्यात एकमेकांशी खोटे बोलणे हे नातं संपवण्याचे मोठे कारण आहे.
विश्वासघात झाल्यामुळे नाते हे लवकर संपते.
पती- पत्नीच्या नात्यात एकमेकांना वेळ न देणे हे नात्यात दुरावा निर्माण करते.