Manasvi Choudhary
अनेकजण सकाळची सुरूवात गरमा-गमर चहा किंवा कॉफी पिऊन करतात.
मात्र सकाळी रिकाम्या पोटी दूधाचा चहा पिणे आरोग्यासाठी योग्य नाही.
तेजपत्ता चहामध्ये घालून प्यायल्याने आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
तेजपत्तामध्ये अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम हे गुणधर्म असतात.
तेजपत्त्याचा चहा प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते त्यामुळे वजन नियत्रंणात राहते.
.
तेजपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते अंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे इन्फेक्शन होत नाही.
तेजपत्ता रक्तातील साखरेची पातळी नियत्रंणात ठेवते