Manasvi Choudhary
लवंग ही आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूण मानली जाते.
लवंगमध्ये जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स असतात.
रोज सकाळी लवंग खाल्ल्याने आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
रोज सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते.
लवंग खाल्ल्ययाने यकृताचे आरोग्य सुधारते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी लवंग चघळल्यास तोंडातील जंतू मरतात आणि दुर्गंधी दूर होते.
दातदुखीचा त्रास होत असेल तर औषधी गुणधर्म म्हणून लवंग खावी.