Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी व्यक्तीने रोजच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे.
खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींमुळे अनेक गंभीर समस्या येतात.
रात्री जेवणाआधी जास्त पाणी पिऊ नये
रात्री जेवणाआधी मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्याने पोटात अॅसिड आणि गॅस होते त्यामुळे पोट खराब होते.
रात्री जेवण्यापूर्वी चहा, कॉफी आणि सोडा पिणे टाळा.
गोड पदार्थ खाल्ल्याने ब्लड शुगर वाढते म्हणून रात्री जेवणाआधी मिठाई खाऊ नये.
टोमॅटो, सोयासॉस आणि वांगी यामध्ये अमिनो अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. यामुळे रात्री जेवणापूर्वी खाणे टाळा