Manasvi Choudhary
पपई आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
पपई व्हिटॅमिन सी भरपूर असते जे त्वचा , केस आणि पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पपई खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकतातय
पपई खाल्ल्यानंतर टोमॅटो खाऊ नये यामुळे अॅसिडीटी आणि जळजळ होते.
पपई खाल्ल्यानंतर दूध किंवा दूधापासून बनलेले पदार्थ खाऊ नये
पपईचे सेवन केल्यानंतर द्राक्षे कधीच खाऊ नये
पपई खाल्ल्यानंतर लिंबूचे सेवन करू नये. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी खराब होते.