Manasvi Choudhary
हिवाळ्यात वातावरणातील बदलांमुळे आरोग्याची, केसांची आणि त्वचेची खास काळजी घ्यावी लागते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याच्या समस्या होतात.
हिवाळ्यात कोरड्या ओठांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
रात्री झोपताना ओठांवर ऑलिव्ह ऑईल लावावे असे केल्याने ओठांची मृत त्वचा निघून जाते.
अनेकांना ओठांना जीभ लावण्याची सवय असते असे केल्याने ओठ फुटतात यामुळे असे करू नका
थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त पाणी पिणे यामुळे ओठ फुटणार नाहीत.
ओठांच्या त्वचेवर पाण्याची आणि आर्द्रतेची कमी असल्याने ओठांच्या समस्या उद्भवतात.
ओठांना वारंवार स्पर्श करू नये ज्यामुळे ओठांची समस्या होते.