Ankush Dhavre
सतत केसांचा आंबाडा घालणं हानिकारक आहे.
कारण यामुळे डोक्यावर एकाच ठिकाणी दाब पडतो.
ज्यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते
काळजी न घेतल्यास त्याचे रूपांतर मायग्रेनमध्येही होऊ शकते.
अंबाडा सतत खेचून आणि बांधून ठेवल्याने केसांची मुळे समोरून मागे सरकतात.
त्यामुळे कपाळ मोठे दिसायला लागते.
तसच आंबाड्यामुळे केस ताणले जातात. केस ताणून कमकुवत होतात.
कमकुवत केस तुटतात आणि विरळ होऊ लागतात.
यामुळे सतत केसांचा आंबाडा बांधणं टाळलं पाहिजे.