Team India: टीम इंडियाच WC जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार का? ही थक्क करणारी आकडेवारी पाहाच

Ankush Dhavre

विराट कोहली

विराटने या स्पर्धेत ७११ धावा केल्या आहेत.

virat kohli | saam tv news

रोहित शर्मा

रोहित शर्माने या स्पर्धेत ५५० धावा केल्या आहेत.

rohit sharma | saam tv news

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यरने या स्पर्धेत आतापर्यंत ५२६ धावा केल्या आहेत.

shreyas iyer | saam tv news

केएल राहुल

केएल राहुलने या स्पर्धेत आतापर्यंत ३८६ धावा केल्या आहेत.

kl rahul | twitter

शुभमन गिल

शुभमन गिलने ३४६ धावा केल्या आहेत.

shubman gill | saam tv news

मोहम्मद शमी

मोहम्मद शमीने आतापर्यंत सर्वाधिक २३ गडी बाद केले आहेत.

mohammed shami | saam tv news

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहने १८ गडी बाद केले आहेत

jasprit bumrah | twitter

रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजाने १६ गडी बाद केले आहेत

ravindra jadeja | saam tv news

कुलदीप यादव

कुलदीप यादवने १५ गडी बाद केले आहेत

kuldeep yadav | saam tv news

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराजने १३ गडी बाद केले आहेत.

mohammed siraj | twitter

NEXT:  'नवा गडी नवं राज्य' फेम अभिनेत्रीला पाहून म्हणाल तू जणू 'रूपसुंदरा'

pallavi patil | instagram
येथे क्लिक करा