Pallavi Patil: 'नवा गडी नवं राज्य' फेम अभिनेत्रीला पाहून म्हणाल तू जणू 'रूपसुंदरा'

Manasvi Choudhary

अभिनेत्री पल्लवी पाटील

'नवा गडी नवं राज्य' फेम अभिनेत्री आनंदी सर्वानाच माहित आहे.

Tv Actress Pallavi Patil | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

मालिकेतील आनंदी म्हणजेच अभिनेत्री पल्लवी पाटील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

Tv Actress Pallavi Patil | Instagram

वेगवेगळ्या भूमिका

वेगवेगळ्या भूमिका साकारून पल्लवीने चाहत्यांच्या मनात तिचे अढळ स्थान निर्माण केलं आहे.

Tv Actress Pallavi Patil | Instagram

फोटोशूटने वेधते लक्ष

सोशल मीडियावर पल्लवी कायमच तिच्या फोटोशूटमुळे लक्ष वेधून घेत असते.

Tv Actress Pallavi Patil | Instagram

नवीन लूकला चाहत्यांची पसंती

साडीतल्या या मनमोहक सौंदर्यामध्ये पल्लवीने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे.

Tv Actress Pallavi Patil | Instagram

हटके अंदाज

वेगवेगळ्या पोजमध्ये अभिनेत्री पल्लवीने हटके फोटोशूट केलं आहे.

Tv Actress Pallavi Patil | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर पल्लवीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Tv Actress Pallavi Patil | Instagram

NEXT: Sai Tamhankar: किती निरागस अन् सालस तुझ सौंदर्य...

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar
येथे क्लिक करा...