Sai Tamhankar: किती निरागस अन् सालस तुझ सौंदर्य...

Manasvi Choudhary

सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी मनोरंजनविश्वातली प्रतिभावान अभिनेत्री आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी सई कायमच तिच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

लोकप्रियता

मराठी सिनेसृष्टीत सई ताम्हणकरची प्रचंड क्रेझ आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

नवीन फोटोशूट

नुकतेच सईने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

सोनेरी ड्रेस

या फोटोमध्ये सईने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे ज्यामध्ये ती खुपच सुंदर दिसते आहे.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

सुंदर सौंदर्य

सईने हलका मेकअप केला असून कपाळी टिकली अन् कानात सुंदर झुमके सुद्धा घातले आहेत.

Sai Tamhankar | Instagram/@saietamhankar

फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

सई ताम्हणकरच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

sai tamhankar | Instagram/@saietamhankar

NEXT: Sonakshi Sinha: 'दबंग गर्ल' चा ग्लॅमरस अंदाज, पर्पल ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

Sonakshi Sinha | Instagram
येथे क्लिक करा....