Sonakshi Sinha: 'दबंग गर्ल' चा ग्लॅमरस अंदाज, पर्पल ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या हटके स्टाईलमुळे कायमच चर्चेत असते.

Sonakshi Sinha | Instagram

फॅन फाॅलोइंग

सोनाक्षी सिन्हाची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर आहे

Sonakshi Sinha | Instagram

या चित्रपटातून केलं पदार्पण

'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Sonakshi Sinha | Instagram

सर्वत्र कौतुक

दबंगमधील तिच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.

Sonakshi Sinha | Instagram

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

सोशल मीडियाव सोनाक्षी चाहत्यांशी अॅक्टिव्ह राहते.

Sonakshi Sinha | Instagram

चर्चा

सध्या तिच्या नवीन फोटोंची चर्चा पाहायला मिळत आहे.

Sonakshi Sinha | Instagram

असा आहे लूक

पर्पल लूकमध्ये सोनाक्षीने हटके स्टाईलमध्ये फोटोशूट केलं आहे.

Sonakshi Sinha | Instagram

NEXT: Rinku Rajguru: तुझं निरागस सौंदर्य पाहून नटलेली चांदणीही विधुर झाली...

Rinku Rajguru | Instagram
येथे क्लिक करा...