Manasvi Choudhary
'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.
आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.
चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.
दिवाळीनिमित्त रिंकूने तिचे काही सुंदर फोटोशूट केलं आहे.
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रिंकू अप्रतिम दिसते आहे.
रिंकून कानात झुमके, गळ्यात हार आणि केसात गुलाबाच फूल लावला आहे.
रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.