Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
सोनालीने आजवर अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
सोशल मीडियावर सोनाली फोटो व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
सोनालीने दिवाळी स्पेशल लूक केला आहे. मराठमोळ्या सौंदर्यात सोनाली लक्ष वेधून घेते आहे.
निळ्या रंगाच्या साडीत सोनालीचं सौंदर्य आणखीणच फुललं आहे.
वेगवेगळ्या पोझमध्ये सोनालीने खास दिवाळी फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर सोनालीच्या दिवाळी लूकची चर्चा सुरू आहे.