Bhagyashree Mote: तुझं रूप हे नक्षत्राचं जनु बहरल्या रानाचं...

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिच्या अभिनयाचा डंका मराठीसह हिंदी आणि तमिळ इंडस्ट्रीत केला आहे.

Bhagyashree Mote | Instsagram

जन्म

मुळची पुण्यात जन्मलेली भाग्यश्री मुंबईत प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.

Bhagyashree Mote | Instsagram

अभिनयास सुरूवात

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना भाग्यश्रीने नाटकातून अभिनयाला सुरूवात केली

Bhagyashree Mote | Instsagram

हॉट आणि बोल्ड अभिनेत्री

मनोरंजनविश्वात लोकप्रिय असलेली अभिनेत्री भाग्यश्री मोटे ला हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखतात.

Bhagyashree Mote | Instsagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर भाग्यश्रीला फॉलो करणाऱ्याची संख्या हजारोंमध्ये आहे.

Bhagyashree Mote | Instsagram

सोशल मीडियावर फोटो पोस्ट

दिवाळीनिमित्त भाग्यश्रीने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Bhagyashree Mote | Instsagram

दिलखेचक अदा

या फोटोतील भाग्यश्रीच्या दिलखेचक अदांनी फॅन्सना घायाळ केले आहे.

Bhagyashree Mote | Instsagram

NEXT: Realationship Tips: या आहेत आनंदी जोडप्याच्या 6 चांगल्या सवयी

Diwali Padwa | Social Media
येथे क्लिक करा...