Health Care : हिवाळ्यात रक्त वाढवण्यासाठी खावेत हे पदार्थ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्त

अनेक लोकांच्या शरिरामध्ये रक्ताची कमी असते त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते.

Blood Count | GOOGLE

आयरन रिच फुड

हिवाळ्यात रक्त वाढण्यासाठी लोह असलेले कोणते पदार्थ सेवन केले जाऊ शकतात, ते जाणून घ्या.

Blood Count | GOOGLE

बीट

बीटमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. रक्त वाढवण्यासाठी बीट खाल्ले जाते. बीटाचे अनेक प्रकार केले जातात जसे की, बीटाचा ज्यूस, कोशिंबीर, उकडलेले बीट इ.

Blood Count | GOOGLE

पालक

हिवाळ्यातील आहारात पौष्टिकतेने भरलेलेला पालक असणे आवश्यक आहे. पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते.

Blood Count | GOOGLE

डाळिंब

ज्या लोकांच्या शरिरात रक्ताची कमी आहे किंवा रक्त वाढवायचे असेल तर अशा लोकांनी रोज डाळिंब खाल्ले पाहिजे.

Blood Count | GOOGLE

डाळ

आहारात संपूर्ण धान्य आणि विविध प्रकारच्या डाळींचा समावेश केल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

Blood Count | GOOGLE

ड्राय फ्रुट

खजूर, अक्रोड, बदाम, मनुका इ. या सगळ्यांत लोहयुक्त असतात.

Blood Count | GOOGLE

पेरु

रक्तातील रक्ताची संख्या वाढवण्यासाठी पिकलेला पेरु खाणे फायदेशीर मानले जाते.

Blood Count | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Blood Count | GOOGLE

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Ginger | GOOGLE
येथे क्लिक करा