Shruti Vilas Kadam
हिवाळ्यात नीट लेयरिंग करणे गरजेचे आहे. इनर, स्वेटर आणि जॅकेट अशा 2–3 लेअर्स ठेवल्यास कूल लूक आणि उब दोन्ही मिळतात.
ट्रेंच कोट, पफर जॅकेट, लेदर जॅकेट किंवा वूलन कोट हे हिवाळ्यात सौंदर्य आणि कूलनेस दोन्ही वाढवतात. आउटफिटनुसार रंग आणि फिट निवडणे महत्त्वाचे.
वूलन स्कार्फ किंवा स्टायलिश स्टोल तुमच्या साध्या कपड्यांनाही ट्रेंडी लूक देतात. दोन्ही उब आणि फॅशनसाठी परफेक्ट.
हाय-नेक टी-शर्ट्स, स्वेटर्स आणि लाँग बूट्स हिवाळ्यात एकदम रॉयल आणि कूल दिसतात. हे संपूर्ण लूकला एक वेगळा charm देतात.
कलरफुल बीनी कॅप, टोपी किंवा ग्लोव्हज हिवाळ्यात एकदम स्टायलिश दिसतात. हे अॅक्सेसरीज फॅशनेबल असतात.
निटेड स्वेटर्स, कार्डिगन्स, निटेड ड्रेसेस किंवा ओव्हरसाईज स्वेटर हिवाळ्यात आरामदायक आणि अतिशय ट्रेंडी दिसतात.
काळा, तपकिरी, बेज, नेव्ही ब्लू किंवा ग्रे सारखे डार्क व न्यूट्रल रंग हिवाळ्यात classy आणि elegant दिसतात. हे रंग कोणत्याही जॅकेट, शॉल आणि बूट्ससोबत मॅच होतात.