Winter Hair Care : हिवाळ्यात कोंडा झालाय? करा हे घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोमट तेलाने मसाज

आठवड्यातून दोनदा कोमट तेलाने केसांचा मसाज करा. असे केल्याने स्कॅल्प हायड्रेट राहतो.

Hair Dandruff | GOOGLE

अँटी-डँड्रफ शाम्पू

मसाज केल्यानंतर आठवड्यातून दोनदा अँटी-डँड्रफ शाम्पूचा वापर करावा.

Hair Dandruff | GOOGLE

लिंबाचा रस

नारळ तेलामध्ये लिंबाचा रस पिळून स्कॅल्पवर लावा, याने कोंडा नाहिसा होतो.

Hair Dandruff | GOOGLE

हेअर ड्रायर वापरू नये

डोक्यात कोंडा असताना हेअर ड्रायर वापरू नका, त्यामुळे डोक्यातील कोंडा आजूबाजुला पसरुन वाढतो.

Hair Dandruff | GOOGLE

दही मेथीची पेस्ट

दही आणि मेथीची पेस्ट केसाला लावल्याने कोंडा कमी होण्यास मदत होते.

Hair Dandruff | GOOGLE

ऍलोवेरा जेल

आठवड्यातून एकदा ऍलोवेरा जेल स्कॅल्पवर २० मिनिटे लावून ठेवा आणि स्वच्छ केस धुवा.

Hair Dandruff | GOOGLE

७-८ ग्लास पाणी पिणे

शरीर आणि स्कॅल्प दोन्ही हायड्रेटेड ठेवण्यासाठी दररोज ७-८ ग्लास पाणी प्या.

Hair Dandruff | GOOGLE

Banana Peanut Butter Smoothie : बनाना पीनट बटर स्मूदी पिण्याचे फायदे, जाणून घ्या

Banana Peanut Butter Smoothie | GOOGLE
येथे क्लिक करा